अक्षय कुमार सप्टेंबरपासून मध्य प्रदेशात त्याच्या आगामी ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण उज्जैन येथे सुरु होणार आहे.अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा चित्रपट ‘ओह माय गॉड 2’मध्ये आता यामी गौतमचीही एंट्री झाली आहे.अक्षय कुमारसुद्धा यावेळी दुस-या देवाच्या अवतारात दिसणार आहे.यामीची या चित्रपटातील भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण यात कोणताही रोमँटिक अँगल नाही. यामीच्या अगोदर या भूमिकेसाठी मृणाल ठाकूरच्या नावाची चर्चा होती.चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरु होईल