अभिनेत्री कंगना रनोटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. तिने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली.कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला कमजोरी आणि थकवा जाणवत होता. डोळ्यांची थोडी जळजळ होत होती. यामुळे मी काल कोरोना टेस्ट केली, आज माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे