कंगना रनोटला ‘मणिकर्णिका’आणि ‘पंगा’ या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार

0
127

सोमवारी नवी दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपति व्यकैया नायडू यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यामध्ये कंगना राणावतला ‘मणिकर्णिका:’मणिकर्णिका ‘ आणि ‘पंगा ‘या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर मनोज वाजपेयीला ‘भोंसले’ आणि धनुषला को ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कंगनाने पुरस्कार मिळवल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अवॉर्ड रिसीव्ह करण्याचे फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘आज मी मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगासाठी संयुक्तिक राष्ट्रीय पुरस्कार घेत आहे. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी मीच दिग्दर्शिक केले होते. या चित्रपटातील टीमचे मी आभार मानते.’नुषला को ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here