कंगना रनौत पहिल्यांदा अत्यंत तोकड्या कपड्यात दिसली !

0
102

एरव्ही दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करून नेहमीच वादात राहणारी बॉलिवूड एक्ट्रेस कंगना रनौत (Kangana Ranaut) आता टीकेची धनी झाली आहे. कंगनाच्या ट्रान्सपरन्ट ब्रालेटमधील बोल्ड लूकनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कंगनानं (Kangana Ranaut) नुसतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोत कंगना अत्यंत तोकड्या कपड्यात दिसत आहे. त्यावरून कंगनाला ट्रोल केलं जातं आहे

कंगना सध्या विदेशात असून ती ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगच्या कामात बिझी आहे. कंगनानं इंस्टाग्रामवर धाकड रॅपअप पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कंगनानं ट्रान्सपरन्ट ब्रालेट परिधान केलं आहे. त्यामुळे कंगना सध्या चर्चेत आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here