कणकवली तालुक्यात संर्वधिक पाऊस

0
64

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ९५ मी मी पासची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ५९(३०५.०६)मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंटकून सरासरी ४७२(२४४०.५)मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात ४१.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २१९.5040द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ४९.०७ टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ३८.४५०० , अरुणा – १८,६९५० , कोर्ले- सातंडी – १८.६४४० लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – १.४३३५ , नाधवडे – २.१७१३ , ओटाव – १.०२६० , देंदोनवाडी – ०.६००९ , तरंदळे – 0.८६८० , आडेली – 0.४०४० , आंबोली – 0.९८०० , चोरगेवाडी –१.०२६०
, हातेरी – 0.७६७० , माडखोल – १.६९०० , निळेली – 0.५६३० , ओरोस बुद्रुक – ०.९१२० , सनमटेंब – 0.६०६० , तळेवाडी – डिगस – ०.११२० , दाभाचीवाडी – 0.७२१० , पावशी – १.४६२० , शिरवल – 0.८३८० , पुळास – 0.०५२० , वाफोली – ०.०१८, कारिवडे – 0.४४५० , धामापूर – 0.७१६० , हरकूळ – १.७१२, ओसरगाव – ० .०१८, ओझरम – 0.४१० , पोईप – 0.१४९ , शिरगाव – 0.२७६ , तिथवली – 0.५३५ , लोरे – 0.३८५ या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here