काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घराला तोडफोड करून आग लावल्याची घटना

0
106

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम, आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजपाकडून टीका केली जात आहे.

दरम्यान सलमान खुर्शीद यांनी स्वतः फेसबुकवर त्यांच्या नैनीताल येथील घराला आग लागल्याचे फोटो तसेच घराच्या काचा फोडण्यात आल्याचे फोटो शेअर केले आहेत. “मी आता देखील चुकीचा आहे का? हे हिंदुत्व असू शकतं का? फेसुबक पोस्टमध्ये खुर्शीद यांनी सवाल केला आहे .यामुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचं दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here