कुडाळ तालुक्यात आम्बेरी पुलावर पाणी

0
76

कुडाळ तालुक्यात आम्बेरी पुलावर पाणी आलेले आहे. सावंतवाडी तालुक्यात शिरशिंगे पुलावर पाणी आल्याने या गावात जाणारी वाहतूक बंद. तहसीलदार वैभववाडी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सद्यःस्थितीत करूळ घाट व भुईबावडा घाट मार्गे वाहतूक बंद. फोंडा घाट व आंबोली मार्गाने वाहतूक सुरू आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here