केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा

0
61


केंद्रीय लघु,सूक्ष्म,माध्यम उद्योग मंत्री मा.नारायण राणे हे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा या प्रमाणे आहे .सोमवर दि,१५ नोव्हेंबर सायंकाळी ७.०० वाजता गोवा विमानतळावर आगमन होणार आहे ,रात्री ८.२० वाजता सावंतवाडीमार्गे कणकवलीकडे मोटारीने प्रयाण होणार आहे.रात्रउ ११.४५ वाजता कणकवली येथे आगमन आणि मुक्काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here