केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम् यांचा राजीनामा

0
49

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आयएसबी हैदराबादचे प्राध्यापक सुब्रमण्यम यांची डिसेंबर 2018 मध्ये सीईएच्या रुपात केंद्र सरकारमध्ये नियुक्ती झाली होती. 3 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर परत शिक्षण क्षेत्रास परत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे के सुब्रमण्यम यांनी सांगितले. राष्ट्राची सेवा करणे हा एक विशेषाधिकार आहे तो मला मिळाला आणि त्यासाठीचे आश्चर्यकारक असे समर्थन आणि प्रोत्साहन मला मिळाले असेही ते म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here