कै. श्रीधर नाईक कणकवली येथील उद्यानाच्या नुतनीकरणाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

0
82

सिंधुदुर्ग – कणकवली येथील कै. श्रीधर नाईक उद्यानाच्या नुतनीकरण कामाचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या उद्यानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीतून 75 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, ब्रिगेडियर सुधीर सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, अरुण दुधवडकर, मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here