कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलली

0
107
MPSC

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनामूळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक बोलावली होती.या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here