कोरोनाच्या भीतीने मुंबई लोकल ट्रेन आणि बस रिकाम्या

0
80

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत चाललेल्या संक्रमणामुळे शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी आणि शनिवारी हा लॉकडाऊन असणार आहे.सर्वत्र फक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसत आहे.लॉकडाउनमध्येही पब्लिक ट्रांसपोर्ट म्हणजे ट्रेन, बेस्ट बस, ऑटो, काळी-पिवळी टॅक्सी सुरू आहेत. पण, यात एक-दोन लोकच दिसत आहेत. .लोकल ट्रेनमध्येही तुरळक प्रवासी दिसत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसुली केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here