कोरोना संक्रमण अपडेट

0
93

सिंधुदुर्गात 174 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 49 रुग्ण बरे झाले आहेत . 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1305आहेत.

रत्नागिरीत 138 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1514 आहेत.

मुंबईत नवीन करोना 6893 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8804 आहे तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 89125आहेत.

पुण्यामध्ये 9821 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9404 आहे आणि 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 101000 आहेत

नागपूरमध्ये 5734 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4472 आहे 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 59756आहेत

कोल्हापूरमध्ये 240 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 136 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2019 आहेत. 2रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 476 रुग्ण सापडले असून 231 रुग्ण बरे झाले आहेत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 4556 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात आज 51751 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 564743 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 258 लोक मृत्यू पावले आहेत भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,36,86,073 असून आज एकूण 1,60,694कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 96,727 आहे. आज 880 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here