कोरोना संक्रमण अपडेट

0
92

सिंधुदुर्गात 131 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 55 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1977आहेत.

रत्नागिरीत 478 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 12 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2,661 आहेत. 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 8803 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,105 आहे तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 84378 आहेत.

पुण्यामध्ये 11045 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7255 आहे आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,16 ,665 आहेत

नागपूरमध्ये 6395 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4198 आहे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण719,539 आहेत कोल्हापूरमध्ये 421 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 24 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3021 आहेत. 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 927 रुग्ण सापडले असून 282 रुग्ण बरे झाले आहेत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 6321 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 63729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45,335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 304391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,38,034 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 398 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,45,21,683 असून आज एकूण 2,33,757 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,22,889आहे. आज 1338 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here