कोरोना संक्रमण अपडेट

0
74

सिंधुदुर्गात 323 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 155 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2120आहेत.५ जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 358 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,019 आहेत.

मुंबईत नवीन करोना 8811 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6683 आहे तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 86433 आहेत.

पुण्यामध्ये 112825 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,008 आहे आणि 30रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1 ,20 ,452 आहेत

नागपूरमध्ये 7484 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6129 आहे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 72,860 आहेत कोल्हापूरमध्ये 482 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 34 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3465 आहेत. 4 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 762 रुग्ण सापडले असून 436 रुग्ण बरे झाले आहेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 6643 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 67123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 56783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3061174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,47,933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 419 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,47,82,461 असून आज एकूण 2,60,533 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,38,156आहे. आज 1492 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here