कोरोना संक्रमण अपडेट

0
58

सिंधुदुर्गात 289 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 130 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2403 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 401 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 41 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,756आहेत.

मुंबईत नवीन करोना 7192 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9794 आहे तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 82,671 आहेत.

पुण्यामध्ये 10446 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17990 आहे आणि 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,17,521 आहेत

नागपूरमध्ये 7246 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5700 आहे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 78,484 आहेत कोल्हापूरमध्ये 621 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 1315 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5057 आहेत.2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 1160 रुग्ण सापडले असून 440 रुग्ण बरे झाले आहेत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 8241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 62097 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 54224कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 32,13,464 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,83 ,856 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 519 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 21,50,119 असून आज एकूण 2,94,115 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,66,520आहे. आज 2020 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here