कोरोना संक्रमण अपडेट

0
80

सिंधुदुर्गात 234नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 144 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2794 आहेत.1 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 512 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 12 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 4,483आहेत. 1जणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 7367 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8092 आहे तर 75 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 82,616 आहेत.

पुण्यामध्ये 9907 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13846 आहे आणि 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,17,337 आहेत

नागपूरमध्ये 8076 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7234 आहे 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 80,924 आहेत

कोल्हापूरमध्ये 617 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 997 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5123 आहेत. 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 1410 रुग्ण सापडले असून 4610 रुग्ण बरे झाले आहेत २1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 10228 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 67013 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 62298 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 33,30,747 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,99,858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 568 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,62,57,309 असून आज एकूण 3,32,320 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,92,180आहे. आज 2256 लोकांचा मृत्यू झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here