कोरोना संक्रमण अपडेट

0
96

सिंधुदुर्गात 287 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 36 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2910 आहेत.8 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 814 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 203 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5,579 आहेत. 25 जणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 5867 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8713 आहे तर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 78,226 आहेत.

पुण्यामध्ये 10,025 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18373 आहे आणि 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,08,231 आहेत

नागपूरमध्ये 8033 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8715 आहे 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 80,087 आहेत कोल्हापूरमध्ये 901 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 435 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5804 आहेत. 7 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 1540 रुग्ण सापडले असून 485 रुग्ण बरे झाले आहेत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 12078 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 67160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 63818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 34,68,610 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,94,480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 676 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 3,48,989 असून आज एकूण 2,15,803 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 26,74,287आहे. आज 2761 लोकांचा मृत्यू झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here