सिंधुदुर्गात 234 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 25 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3109आहेत.10जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत 648 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 165 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6,046 आहेत. 16 जणाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवीन करोना 5498 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8127 आहे तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 75,498 आहेत.
पुण्यामध्ये 10,174 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10833 आहे आणि 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,07,503 आहेत
नागपूरमध्ये 7948 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7342 आहे 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 80,624 आहेत कोल्हापूरमध्ये 949 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 430 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6321आहेत. 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात 2293 रुग्ण सापडले असून 658 रुग्ण बरे झाले आहेत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 13689 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 66191 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 61450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 35,30,060 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6,98,354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 832 लोक मृत्यू पावले आहेत
भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 3,54,533 असून आज एकूण 28,07,333 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2,18,561आहे. आज 2806 लोकांचा मृत्यू झाला आहे