कोरोना संक्रमण अपडेट

0
75

सिंधुदुर्गात 191 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 618 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2669 आहेत. 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 536 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 366 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6,216 आहेत.

मुंबईत नवीन करोना 3840 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7014 आहे तर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 72,230 आहेत.

पुण्यामध्ये 6,162 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13674आहे आणि 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 99,977 आहेत

नागपूरमध्ये 5879 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7943 आहे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 78,522 आहेत

कोल्हापूरमध्ये 774 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 257 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6837 आहेत. 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2321 रुग्ण सापडले असून 712 रुग्ण बरे झाले आहेत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 15260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 48700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 71736 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 36,01,796 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,74,770 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 524 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,19,315 असून आज एकूण 2,48,639 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 28,75,041आहे. आज 2762लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,76,25,७३५ आहेत

13People Reached1EngagementBoost Post

11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here