कोरोना संक्रमण अपडेट

0
98
corona pic

सिंधुदुर्गात 259 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 387 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2,529 आहेत. 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 667 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 709 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6,169 आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 3 ,999 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,524 आहे तर 80 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6,35,४८३ आहेत.

पुण्यामध्ये 9,078 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 ,414आहे आणि 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,04,561 आहेत

नागपूरमध्ये 6,895 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 ,135 आहे 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 75,219 आहेत.

कोल्हापूरमध्ये 818 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 814 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 6835 आहेत. 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2,157 रुग्ण सापडले असून 748 रुग्ण बरे झाले आहेत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 16,591 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 66 ,358 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 67,752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 36,69,548 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,72,434 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 895 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,62,757 असून आज एकूण 2,62,039 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 29,72,106आहे. आज 3285लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,79,88,637 आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here