कोरोना संक्रमण अपडेट

0
58
corona pic

सिंधुदुर्गात 141 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 325 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2002 आहेत. 123 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 918 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 418 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 7,545 आहेत. 3 जणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 4174 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4790 आहे तर 82 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 67,255 आहेत.

पुण्यामध्ये 11,886 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7608 आहे आणि 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,04,529 आहेत

नागपूरमध्ये 7775 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3027 आहे 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 80,028 आहेत

कोल्हापूरमध्ये 842 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 10 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 7803 आहेत. 19 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 3019 रुग्ण सापडले असून 914 रुग्ण बरे झाले आहेत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 20 ,898 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 66159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 68537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 37,99,266 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,70,301 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 771 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,87,54,984 असून आज एकूण 3 ,86 ,654 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . आज एकूण 2,91,484कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या एकूण आक्टिव्ह रुग्णांची संख्या 31,64,825आहे. आज 3501 लोकांचा मृत्यू झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here