कोरोना संक्रमण अपडेट

0
64

सिंधुदुर्गात 432 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 36 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2727 आहेत. 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 510 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 442 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 8,222 आहेत. 1 जणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 3629 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5421 आहे तर 79 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 61,430 आहेत.

पुण्यामध्ये 11,669 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7199 आहे आणि 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,09,254 आहेत

नागपूरमध्ये 5047 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8805 आहे. 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 72,503 आहेत

कोल्हापूरमध्ये 1473 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 646 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 10323 आहेत. 4 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2030 रुग्ण सापडले असून 1255 रुग्ण बरे झाले आहेत 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 24,607 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 56647 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 51356 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39,81,658 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,68,353 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 669 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,99,19,715 असून आज एकूण 3 ,69,942 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . आज एकूण 2,99,800 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या एकूण आक्टिव्ह रुग्णांची संख्या 34,10,426आहे. आज 3421 लोकांचा मृत्यू झाला आहे.देशात आतापर्यन्त एकूण मृत्यू 2,18,945 झाले आहेत.

42People Reached3EngagementsBoost Post

111 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here