कोरोना संक्रमण अपडेट

0
59

सिंधुदुर्गात 255 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 192 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2779 आहेत. 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 512 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 697 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 8,083 आहेत.

मुंबईत नवीन करोना 2624 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3975 आहे तर 78जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 59,970 आहेत.

पुण्यामध्ये 7,718 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8047 आहे आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,08,915 आहेत

नागपूरमध्ये 5350नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7654 आहे. 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 70,186 आहेत

कोल्हापूरमध्ये 1734 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 543 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 11483 आहेत. 31 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2703 रुग्ण सापडले असून 1425 रुग्ण बरे झाले आहेत 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 25,839 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 48621 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 59500 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 40,41,158 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,56,870 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 567 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,02,75,543 असून आज एकूण 3 ,55,680 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . आज एकूण 3,18,761 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या एकूण आक्टिव्ह रुग्णांची संख्या 34,43,687आहे. आज 3436 लोकांचा मृत्यू झाला आहे.देशात आतापर्यन्त एकूण मृत्यू 2,22,383 झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here