कोरोना संक्रमण अपडेट

0
70

सिंधुदुर्गात 563 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 126 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,208 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 741 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 1 ,112 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 7,657 आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 2,554 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,982 आहे तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 56,465 आहेत.

पुण्यामध्ये 7,928 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,259 आहे आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,09,531 आहेत

नागपूरमध्ये 4,303 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,828 आहे 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 64,554 आहेत कोल्हापूरमध्ये 867 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 351 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 11 ,961 आहेत. 38 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2,814 रुग्ण सापडले असून 1870 रुग्ण बरे झाले आहेत 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26,731 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 51,880 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 65,934 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 41,07,092 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,41,910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 891 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,82,602 असून आज एकूण 3,37,548 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,69,38,400आहे. आज 3783 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,06,58,234 आहेत

22People Reached4EngagementsBoost Post

22LikeCommentShare

0 Comments

Comment as Dainik Sindhudurg Samachar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here