कोरोना संक्रमण अपडेट

0
68

सिंधुदुर्गात 460 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 171 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,489 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 939 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 773 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 7,815 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 3,882 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,039 आहे तर 77 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 56,153 आहेत.

पुण्यामध्ये 9,084 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,268 आहे आणि 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,14,254आहेत

नागपूरमध्ये 4,433 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,986 आहे 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 58,944 आहेत

कोल्हापूरमध्ये 1270 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 648 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 12 ,555 आहेत. 28 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 3,496 रुग्ण सापडले असून 1870 रुग्ण बरे झाले आहेत 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26,731 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 57,640 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 57,006 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 41,64,098 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,41,596 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 920 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 4,12,373 असून आज एकूण 3,30,525 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,72,69,076आहे. आज 3979 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,10,70,852 आहेत17People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here