कोरोना संक्रमण अपडेट

0
72

सिंधुदुर्गात 141 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 31 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1032आहेत.

रत्नागिरीत 161 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 32 आहे तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1201 आहेत.

मुंबईत नवीन करोना 9330 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7632 आहे तर 28जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 89707आहेत.

पुण्यामध्ये 9822 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7743 आहे आणि 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 102115 आहेत

नागपूरमध्ये 5299 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11594आहे 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 56698आहेत

कोल्हापूरमध्ये 314 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 125 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1819 आहेत 1रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 540 रुग्ण सापडले असून 167 रुग्ण बरे झाले आहेत 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 3969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 55411 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53005कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2748153 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 536682 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.1People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here