कोरोना संक्रमण अपडेट

0
79

सिंधुदुर्गात 522 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 442 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,766 आहेत. 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 889 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 498 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 8,154 आहेत. 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 3,040 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,385 आहे तर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 54,162 आहेत.

पुण्यामध्ये 8,998 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,605 आहे आणि 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,20,512आहेत

नागपूरमध्ये 4,484 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,908 आहे 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 61,680 आहेत कोल्हापूरमध्ये 1660 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 636 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 14,491 आहेत. 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 4,195 रुग्ण सापडले असून 2175 रुग्ण बरे झाले आहेत 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 31,716 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 54,022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 37,386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 42,65,326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,54,788 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 698 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 4,01,228 असून आज एकूण 3,19,469 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,79,17,085आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here