कोरोना संक्रमण अपडेट

0
69

सिंधुदुर्गात 597 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 176 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 4,709 आहेत. 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 941 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 37 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 9,608 आहेत. 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 2,395 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,008 आहे तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 51,165 आहेत.

पुण्यामध्ये 7,380 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13,868 आहे आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,00,316आहेत

नागपूरमध्ये 3,243 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,913 आहे 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 59,444 आहेत

कोल्हापूरमध्ये 2048 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 272 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 17,511 आहेत. 25 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2,633 रुग्ण सापडले असून 3078 रुग्ण बरे झाले आहेत 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 31,875 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 48,401 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 60,226 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 44,07,818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,15,783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 572 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,66,317 असून आज एकूण 3,53,580 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,86,65,266आहे. आज 3747 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,26,62 ,410 आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here