सिंधुदुर्गात 335 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 281 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 4,812 आहेत. 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत 586 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 490 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 9,957 आहेत. 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवीन करोना 1717 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8542 आहे तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 40,162आहेत.
पुण्यामध्ये 7,665 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9484आहे आणि 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 95731आहेत
नागपूरमध्ये 2,247 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,620 आहे 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 53,020आहेत
कोल्हापूरमध्ये 1495 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 1275 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 18,338 आहेत. 17 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात 3,124 रुग्ण सापडले असून 2475 रुग्ण बरे झाले आहेत 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32,836 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 40,956 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 71,966 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 45,41,351 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 5,58,996 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 793 लोक मृत्यू पावले आहेत
भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,48,389 असून आज एकूण 3,55,256 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,93,76,650आहे. आज 4198 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,33,40,426 आहेत