कोरोना संक्रमण अपडेट

0
68

सिंधुदुर्गात 653 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 226 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5,224 आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 873 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 428 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 10,394 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 2104 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5581 आहे तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 36,595 आहेत.

पुण्यामध्ये 9,536 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2126आहे आणि 74रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,03,067 आहेत

नागपूरमध्ये 2,597 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6,218 आहे 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 49,345आहेत

कोल्हापूरमध्ये 1890 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 1336 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 18,863 आहेत. 29 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 2,865 रुग्ण सापडले असून 2840 रुग्ण बरे झाले आहेत 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32,791 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 46,781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58,805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 5 ,46 ,129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 816 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 3,62,389 असून आज एकूण 3,51,740 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,97,28,797आहे. आज 4128 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,37,03,224आहेत

See Translation15People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here