कोरोना संक्रमण अपडेट

0
91

सिंधुदुर्गात 65 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 33 रुग्ण बरे झाले आहेत . 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1585आहेत.

रत्नागिरीत 132 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. ३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1799 आहेत.

मुंबईत नवीन करोना 9931 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9319 आहे तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 86635आहेत.

पुण्यामध्ये 7887 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13834आहे आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 112213 आहेत.

नागपूरमध्ये 6562 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3697 आहे 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 65368 आहेत

कोल्हापूरमध्ये 354 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 208 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2454 आहेत. 1रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 473 रुग्ण सापडले असून 245 रुग्ण बरे झाले आहेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5112 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 58952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 39624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 295721 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 612070ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 278 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,40,70,890 असून आज एकूण 1,९९,376 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 93,418 आहे. आज 1076 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here