कोरोना संक्रमण अपडेट

0
88

सिंधुदुर्गात 92 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 54 रुग्ण बरे झाले आहेत . १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 922आहेत.

रत्नागिरीत 122 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1075 आहेत.

मुंबईत नवीन करोना 9202 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4795 आहे तर 35जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 88053आहेत.

पुण्यामध्ये 10083 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7230 आहे आणि 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 100051 आहेत.

नागपूरमध्ये 6897 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5524आहे 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 63036आहेत.

कोल्हापूरमध्ये 186 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 133 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1631आहेत 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 428 रुग्ण सापडले असून 159 रुग्ण बरे झाले आहेत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 3597ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 58993 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45391कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here