कोरोना संक्रमण अपडेट

0
72

सिंधुदुर्गात 91 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 27 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 885आहेत.

रत्नागिरीत 96 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 953 आहेत. 4 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 8938 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8336 आहे तर 25जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 83693आहेत.

पुण्यामध्ये 12059 नवीन रुग्ण सापडले आहेत.एकूण कोरोनाबाधितांची संख्या हि 619,091 असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4818 आहे आणि 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 97242 आहेत

नागपूरमध्ये 5930 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3778 आहे 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 61711आहेत

कोल्हापूरमध्ये 173 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 52 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1561आहेत 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 582 रुग्ण सापडले असून 107 रुग्ण बरे झाले आहेत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 56286 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 36130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2649757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 521317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

Comment as Dainik Sindhudurg Samachar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here