1- कोविड-19 व्हॅक्सीन घेण्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन करावे लागेल.यासाठी Co-Win Application बनवल आहे. यावर रजिस्ट्रेशन करावे आणि अपॉइंटमेंट बुक करावी. यातील काही सेंटर्सवर वॉक-इन सुविधाही असेल.
2- रजिस्ट्रेशन कसे करावे?आरोग्य सेतु अॅप्लिकेशन आणि कोविन वेबसाइट (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन होत आहे.*
मोबाइल नंबरला OTP ने व्हेरिफाय करावे लागेल.
* आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणत्याही इतर फोटो ओळख पत्राच्या आधारे आपली माहिती भरावी लागेल.
* पिनकोड इत्यादी टाकून व्हॅक्सीनेशन साइट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल.
* एका मोबाइल नंबरवरुन जास्तीत जास्त चार लोकांचे रजिस्ट्रेशन होऊ शकेल.
27People Reached1EngagementBoost Post
11