कोवीड – १९ वाफारा (स्टीम) अतिशय फायदेशीर इलाज

0
64

कोरोना झाल्यानंतर आपण गरम पाणी पिण्यास सांगतो हे चांगले आहे पण हा कोरोना व्हायरस नाकाच्या मागे पॅरानॉसल साइनसमागे लपलेला असतो. गरम पाणी तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ४-५ दिवसानंतर मागे लपलेला हा विषाणू पॅरानॉसल साइनसपासून आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. मग आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. म्हणूनच स्टीम घेणे फार महत्वाचे आहे, वाफारा हा या साइनसपर्यंत व्यवथित पोहोचतो त्यामुळे या व्हायरसला स्टीममुळे नाकातच मारणे आवश्यक आहे.

स्टीम काय करते – * 50 डिग्री सेल्सिअस तापमानात हा विषाणू अक्षम होतो म्हणजे अर्धांगवायू सारखा होतो .* 60 डिग्री सेल्सिअस तापमानात हा विषाणू इतका कमकुवत होतो की कोणतीही मानवी प्रतिकारशक्ती प्रणाली त्याविरूद्ध लढा देऊ शकते. * 70 डिग्री सेल्सिअस तापमानात हा विषाणू पूर्णपणे मरत आहे.वाफारा (स्टीम) कुणी घ्यावा * जो घरी राहतो त्याने दिवसातून एकदा स्टीम घ्यावी.* काही लोक किंवा कार्यालयात जातात त्यांनी दिवसातून 3 वेळा स्टीम घ्यावी. * जर सर्व लोकानी एका आठवड्यासाठी स्टीम ड्राइव्ह मोहीम सुरू केली,तर (साथीचा रोग) सर्व देशातील साथीचा रोग लवकरच संपेल.

आज पासून एका आठवड्यासाठी ही प्रक्रिया सुरू करा -सकाळी आणि संध्याकाळी फक्त 5 मिनिटे प्रत्येक वेळी,स्टीम घेऊन श्वास घेणे. हे प्रत्येकाने करा आजारी असा किंवा नासा पण स्टीम घ्या. या अभ्यासाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि त्यासाठी काही किंमतही नाही.

कशी घ्यावी स्टीम -कोणतीही भांडी विकत घ्यायची गरज नाही .पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर डोक्यावर चित्रात दाखविल्याप्रमाणे टॉवेल घेऊन नाकाने श्वास घेणे .

34People Reached4EngagementsBoost Post

33

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here