कोवीशील्डचे 50 लाख डोस यूकेला ऐवजी आता देणार देशातील 18+ वयाच्या लोकांना – केंद्र सरकार

0
56

UK मध्ये पाठवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कोवीशिल्ड व्हॅक्सीनचे 50 लाख डोस आता निर्यात केले जाणार नाहीत. या ऐवजी हे डोस देशामध्येच 18 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी सुरू झालेल्या व्हॅक्सीनेशन प्रोग्राममध्ये वापरले जातील असा निर्णय केंद्र सरकारन घेतला आहे .

हे डोस 21 राज्यांमध्ये पाठवले जातील. काही राज्यांना 3.5-3.5 लाख डोस मिळतील. काही राज्यांना एक-एक लाख डोस मिळतील. दोन राज्यांना 50-50 हजार डोस पाठवले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here