राज्यात सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरवण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशील्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे.
सध्या राज्यात कोव्हॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत .कोविशील्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे.