खग्रास चंद्रग्रहण पाहा नेत्रदीपक फोटो

0
73

बुद्धपौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वीतील अंतर या वर्षातील सर्वात कमी ३ लाख ५७ हजार ४६३ किलोमीटर होते. त्यामुळे चंद्रबिंब १४ टक्के अधिक तेजस्वी, ३० टक्के मोठे दिसले. त्यामुळे सुपरमूनचे दर्शन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here