गोवा: 5 सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच मंगळवारी 5 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू

0
145

गोव्यामध्ये मंगळवारी ५ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. एवढ्या दिवसात सप्टेंबरमध्ये एका दिवशी ५रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाचे ३३०९ रुग्ण झाले असून ९० नवीन रुग्ण मिळाले आहेत. तर ११४ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या ८३३ झाली आहे.


यातील एक रुग्ण सिंधुदुर्गमधून GMC बाम्बोलीममध्ये आला होता. उरलेले चार रुग्ण उत्तर गोव्यातून आले होते.काळ एकूण १६ रुग्ण भरती झाले होते आणि ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here