चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन

0
79

शूटर दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ‘सांड की आंख’ हा चित्रपट त्यांच्याच आयुष्यावर आला होता.नी निशानेबाजीला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय 60 वर्ष होते.

जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज म्हणून त्यांना ओळखले जाते.’सांड की आंख’ या चित्रपटात चंद्रो यांच्या नणंद प्रकाशीची व्यक्तिरेखा तापसी पन्नूने साकारली होती.या चित्रपटातील अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांनी शोक व्यक्त करत त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here