चिनी स्पेसशिप कोसळले हिंद महासागरात !

0
72

चीनचे स्पेसशिप “लाँग मार्च 5 बी रॉकेट” मुख्य टप्प्यातून विभक्त झाल्यानंतर नियोजित भागात न पडता म्हणजेच समुद्रात न पडता पृथ्वीवर पडणार आहे आणि ते कुठे पडणार आहे याबद्दल चीन किंवा कोणत्याही अंतराळ शास्त्रज्ञांना माहिती नाही आहे असे स्पेस न्यूजने सांगितले होते.त्याप्रमाणे शनिवारी या यानाचे जळालेले भाग हिंद महासागरात पडल्याचे वर्तवण्यात आले आहे.

हे स्पेसशिप पृथ्वीच्या वातावरणात येताच त्याचा विस्फोट झाला आणि त्याचे तुकडे विखुरले गेले.तो ७२.४७अंश पूर्व रेखांश आणि २.६५ अंश उत्तर कोसळला आहे असे चिनी वेधशाळेने सांगितले आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर नकाशावर बघितले तर हा भाग मालदीव या भागाजवळ येतो.

40People Reached4EngagementsBoost Post

221 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here