जगभरात कोरोनाचे चाललेले थैमान आणि त्याला आला घालण्यासाठी वेगाने लसीकरण सुरू आहे. या सगळ्यात लहान मुलांना कोरोनाचे लसीकरण दिले जात नव्हते पण आता त्यांनाही लसीकरण मिळण्याच्या आशा पल्लवित .झाल्या आहेत कॅनडाने फायजरच्या व्हॅक्सीनला लहान मुलांना देण्यासाठी परवानगी दिली आहे.
कॅनडाच्या ड्रग रेगुलेटर हेल्थ कॅनडाने 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी या लसीला परवानगी दिली आहे. यापूर्वी ही लस 16 पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिली जात होती.अमेरिकेत फायजरशिवाय मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसनच्या लसीचे मुलांवर ट्रायल्स केले जात आहेत.