जपान सरकारने कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे लॉकडाऊन वाढवला

0
77

जपान सरकारने देशातील कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जपान मध्ये कोरोना संक्रमणामुळे 23 एप्रिल ते 11 मे या कालावधीसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे.कोरोना संक्रमण संपूर्ण थांबविण्यासाठी आणखी थोडे दिवस लॉकडाउन वाढवण्याचा विचार जपान सरकार करत आहे .पण या वाढविलेल्या लॉकडाउनमुळे २०२० ची पुढे ढकललेली ऑलिम्पिकचे खेळ यावर्षी होतील कि नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here