जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ

0
100

जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्त्वाची भूमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे.

त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.तसेच, ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्य संबंधित साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालुका स्तरावर जावे लागते.बचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात.

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते. ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या 1100 रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करणे गरजेचे होते

0 Comments

Comment as Dainik Sindhudurg Samachar

Dainik Sindhudurg Samachar10m  · https://sindhudurgsamachar.in/…/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0…/SINDHUDURGSAMACHAR.INसिंधुदूर्ग जिल्ह्यातील अडाळी येथे राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेसाठी जमीन देणार | सिंधुदुर्गHomeकोकणसिंधुदूर्ग जिल्ह्यातील अडाळी येथे राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेसाठी जमीन देणार कोकण सिंधुदूर्ग जिल्ह्य…..0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar16m  · कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स, हेल्पलाईन क्रमांकसद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग बाधित व्यक्तीचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जिवनावरसुद्धा गंभीर परिणाम होत आहे. त्यातच काही प्रसंगी कोव्हीडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुल… See More0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar24m  · राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिककोरोनासारख्या महामारीने आरोग्यव्यवस्था सुधारणे किती गरजेचे आहे हे लक्षात आले आहे. या अनुषंगाने साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्या… See More0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar34m  · https://sindhudurgsamachar.in/…/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0…/SINDHUDURGSAMACHAR.INराज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमिHomeमहाराष्ट्रराज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित… महा…..0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar37m  · तोक्ते चक्रीवादळातील बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करणार -पालक मंत्री उदय सामंततौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा ज्यांना ज्यांना फटका बसला आहे अशा सर्व बाधितांना राज्य सरकार व पालकमंत्री म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पाहणी व आढावा घेण्यासाठी त्यांनी वैभववाडी, देवगड तालुक्य… See More0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar45m  · तौक्ते’चक्रीवादळाने आंब्याच्या एक हजार हेक्टरपेक्षा जास्त बागा उध्वस्तसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात तौकते चक्रीवादळामुळे अनेक बागांचे नुकसान झाले आहे. बागा उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जवळ जवळ 3,375.16 हेक्टर क्षेत्रफळाच्या बागांना चक्रीवादळाने उद्धवस्त केले आहे. सिंधुदुर्गातील 172 गावांच्या 1,059 बागा असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या 1,110.42 हेक्टेयर क्षेत्रफळात आंब्याच्या बागांना नुकसान पोहोचले आहे. 277.61 हेक्टेयर क्षेत्रात आंबे चक्रीवादळामुळे पडले आहेत. तर 832 हेक्टर क्षेत्रात आंब्याच्या झाडांच्या फांद्या पडल्या.रायगड जिल्ह्यामध्ये तक्रीवादळ ‘तौक्ते’ मुळे 4 लोकांचा मृत्यू झाला.जिल्हाधिकारी निधी चौधरींनीही तहसीलदारांना मृत व्यक्ती, मृत प्राण्यांसह इतर नुकसानीची लवकरात लवकर पंचनामा करुन रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी उदय सामंत यांनी सांगितले की, मासेमारांसह आंबेआणि काजूसह इतर फळांनाही चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसान भरपाईविषयी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याचा अंदाज आहे.0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar10h  · राज्यातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती- १८ मे, २०२१16People Reached2EngagementsBoost Post111 ShareLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar10h  · मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अच्युत ठाकूर यांचे कोरोनामुळे निधनप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अच्युत ठाकूर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनतर त्यांना पुण्यातील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले वीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.अच्युत ठाकूर यांचे ‘जांभूळ आख्यान’ हे संगीतबद्ध केले… See More25People Reached2EngagementsBoost Post1 ShareLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar10h  · https://sindhudurgsamachar.in/…/%E0%A4%A4%E0%A5%8C%E0…/SINDHUDURGSAMACHAR.IN‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराचे नुकसान | सिंधुदुर्ग समाचारHomeUncategorized‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराचे नुकसान Uncategorized ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया प…6People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Dainik Sindhudurg Samachar11h  · https://sindhudurgsamachar.in/…/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0…/SINDHUDURGSAMACHAR.INतोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – आपत्ती व्यवस्थाHomeUncategorizedतोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – आपत्ती… Uncategorized तोक्ते चक्रीवा….5People Reached1EngagementBoost Post1 ShareLikeCommentShare0 CommentsComment as Dainik Sindhudurg Samachar
Malati SatarkarActive NowMalati SatarkarMalati sent Today at 5:52 AMKiti yrs jhali g india la nhi aliYou sent Today at 5:53 AMhoy pan aata saway zali aani baher jaun aajari padnyapeksha ghrat basalela baraMalati replied to youToday at 5:53 AM. Original message:did versh zala sagal lockdownch hota .aaata shops ughdayla lagli aahetReply by Malati:HoYou sent Today at 5:53 AM2019 dec la aale hoteYou sent Today at 5:53 AMcorona n zalela bara kYou sent Today at 5:54 AMtumche mr.kase aahet?Malati sent Today at 5:54 AMHa lvkr sagl settle hou dya mnje tumi yeoo skalMalati replied to youToday at 5:54 AM. Original message:tumche mr.kase aahet?Reply by Malati:Ho bare ahetMalati sent Today at 5:55 AMJune chi return ahe pn Oman la lockdown ahet so may be jayla milnar thode divas vadnarYou sent Today at 5:55 AMho na tya flight madhun 15 hrs prawas karaycha mhanjehi problem

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here