ड्रग्ज क्रूझ प्रकरण: मुनमुन धामिने लपवले होते ड्रग्ज सॅनिटरी पॅडमध्ये!

0
110

मुंबईतील क्रूझ रेव्ह पार्टीत सध्या आर्यन खानला अटक केली आहे. यामध्ये मुलींनाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुन्मुणी चे नावही आहे. तिने ड्ग्ज लपवण्यासाठी अत्यंत सुरक्षित पद्धती अवलंबल्या होत्या. तरुणांनी शूजमध्ये तर तरुणींनी सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून आणले होते.

एनसीबीने शनिवारी एक व्हिडिओ जारी केलाहोता. ज्यामध्ये सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्जच्या गोळ्या लपवलेल्या दिसताहेत. तपास संस्थेच्या मते, ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ क्रूझवरून पकडलेला आरोपी मुनमुन धामिचा हीने अशा प्रकारे ड्रग्ज लपवले होते.

एनसीबीने सांगितले आहे की, हा मुनमुनच्या घरात झडती घेतली.त्यावेळच्या जप्तीचा व्हिडिओ आहे आणि तो क्रूझवर झडतीच्या वेळी बनवण्यात आला होता. एनसीबीने मुनमुनविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी), 20 (बी), 27 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ती सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here