तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची सर्व आरोपातून मुक्तता

0
105

तेजपाल यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणीने त्यांच्यावर 2013 मध्ये गोवा मधील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचे आरोप लावले होते. 30 नोव्हेंबर 2013 ला तेजपाल यांना अटक झाली होती.कोर्टाने कोरोनाचे कारण देत  12 मे रोजी निर्णय 19 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.गोवाच्या कोर्टाने तेजपाल यांची सर्वच आरोपातून मुक्तता केली आहे.तेजपाल यांच्यावर कलम 354,354-A,341,342,376,376(2)असे चार्जेस होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here