तौकते चक्रीवादळानंतर खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 140 लोकांची टीम तैनात करण्यात आली आहे. खंडित झालेला वीज पुरवठा 760 पैकी 479 गावांचा पुरवठा दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात #तौक्तेचक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत महावितरणचे १) श्री.अक्षय शिवलकर २) श्री.अमोल थुल ३) श्री.मनोज पवार या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला