देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले आहे.प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती आहे. प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट खूप गाजला होता. तसेच देऊळबंद चित्रपटही गाजला होता.ते गीतकारहि होते.मराठी चित्रपटसृष्टीला त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे.