देवगड निपाणी रस्ता वाहतुक पूर्ववत सुरु

0
65

कोकणात पाऊस सुरु झाला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोराचा वाराही आहे. त्यामुळे सगळीकडेच झाडे पडण्याच्या घटना सुरु आहेत.काल देवगड निपाणी रस्ता रा. मा. 178 सा. क्र. 7/300 ( खाकसी तिठा, देवगड ) येथे रस्त्यावर मोठा वृक्ष उन्मळून पडला.सदर घटनेची माहिती कळताच विभागाने पडलेले झाड रस्ता कटर मशिनने काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here